प्रा.सदाशिव अंबादास डांगे जन्मशताब्दी महोत्सव व्याख्यानमाला वृत्त – “पञ्चकं ना स्मरेन्नित्यम् |”- २५/१०/२०२१ ते २९/१०/२०२१

                                       मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग व ॠतायन यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत महोत्सव व प्रा.सदाशिव अंबादास डांगे जन्मशताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित केलेली “पञ्चकं ना स्मरेन्नित्यम् |” ही व्याख्यानमाला दि.२५/१०/२०२१ ते २९/१०/२०२१ रोजी संपन्न झाली. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मन्दोदरी, कुन्ती या महनीय स्त्रियांची चरित्रे पाच दिवस व्याख्यानस्वरुपात आयोजित करण्यात आली. यासाठी सन्माननीय डॉ.गौरी माहुलीकर, … Continue reading प्रा.सदाशिव अंबादास डांगे जन्मशताब्दी महोत्सव व्याख्यानमाला वृत्त – “पञ्चकं ना स्मरेन्नित्यम् |”- २५/१०/२०२१ ते २९/१०/२०२१